ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्याचा तांत्रिक अहवाल येण्यास आणखी तीन दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस सर्व प्रयोग रद्द करण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. ...
वर्षभरापूर्वी तीन हात नाका येथून बसलेल्या तरुणीचा एका रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता सहप्रवाशानेही धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
ठाण्यात आजही कुठेही कशाही पध्दतीने वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क होतांना दिसत आहेत. पालिकेने पार्कींग धोरण आणले खरे मात्र मागील कित्येक वर्षापासून ते अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत आहे. ...
ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळांत, महाविद्यालयांत सराव सुरू आहे. ...
फोटो काढल्याचे निमित्त करुन ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तिघा जणांनी नवी मुंबईच्या एका प्रवाशाकडील ५० हजारांची रोकड लुबाडली. त्यानंतर त्याला चॉपरच्या धाकावर कापून टाकण्याचीही धमकी या त्रिकुटाने दिली. ...
बनावट इन्टाग्रामचे अकाऊंट बनवून त्याद्वारे एका तरुणीचे फोटो तिच्या मित्र मैत्रिणींना पाठवून तिलाही वारंवार मानसिक त्रास देणा-या दर्श सत्रा या तरुणाला नौपाडा पोलिसांनी सात महिन्यांच्या तपासानंतर अटक केली आहे. ...