ठाण्यातील गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु या दुरुस्तीला काही दिवस जाणार असल्याने २५ डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. ...
काही आठवड्यांपूर्वीच खंडणीच्या एका प्रकरणात भिवंडी येथील पत्रकारास अटक केल्यानंतर, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी कल्याण येथील एका पत्रकारास बेड्या ठोकल्या. सायन येथील एका बांधकाम व्यावसायिकाला या पत्रकाराने खंडणीपोटी सव्वा कोटीचे चार फ्लॅट ...
ठाणे महापालिकेने आता आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफच्या टिमची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका त्री सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. ...
गेल्या काही दिवसांमध्ये बेकायदेशीर गावठी दारु अड्डयांवर सुरु असलेली राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात भिवंडी, मुंब्रा आणि डायघर या खाडी किनारी परिसरातील सहा ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आले. ...
ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षा गॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर आता हे नाट्यगृह वापरास योग्य आहे अथवा नाही ...
लग्नाच्या अमिषाने बांग्लादेशीय अल्पवयीन मुलीला बंगळुरु येथे शरीरविक्रयास लावून नंतर तिची ठाण्यात ७५ हजारांमध्ये विक्री करण्याच्या बेतात असलेल्या मामा भाच्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
लग्नाच्या अमिषाने ठाण्यातील महिलेकडून सव्वा लाखांची रक्कम उकळणा-या नायझेरियनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याने अशा अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...