खड्ड्यामुळे नाही, तर पाठीमागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेमुळे बुद्धिबळाचे प्रसारक डॉ. प्रकाश वझे यांचा ट्रकखाली येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली. ...
पडघा येथील महापारेशनच्या ४०० केव्ही वीज वाहनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तब्बल सव्वा दोन तास ब्लॅक आऊटच्या त्रासाला सामोरे जावे लागले. ...
ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसेस आता महापालिका आयुक्तांनी उपयोगात आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भंगार बसेसमध्ये महिलांसाठी टॉयलेट सेवा सुरु करण्याचा निर्णय अधिकारी परिषदेत घेण्यात आला. ...
सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाच्या आवड निर्माण व्हावी, बुद्धिबळाचा विकास व्हावा म्हणून बुद्धिबळ आयोजनाची आगळीवेगळी चळवळ सुरू करणारे बुद्धिबळ संघटक आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट पंच डॉ. प्रकाश वझे यांचे ठाणे येथे ट्रक अपघातात ...
सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अॅट्याक येऊन मरतील . देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामु ...
अंबरनाथ विम्को नाका पसिरात अंबरनाथ पालिकेचे शुटींग रेंज होते. मात्र या शूटींग रेंज 1998 पासुन बंद अवस्थेते होते. या शूटींग रेंजचे वापर होत नसल्याने ही जागा पडीक अवस्थेत गेली होती. या ठिकाणी शुटींग रेंज पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. ...