न्यायालयाने आपली दखल घेऊन जामीन द्यावा, या मागणीसाठी लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या शिक्षक कैद्याने ठाणे कारागृहात पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्याने यापूर्वीही याच कारणासाठी ४१ दिवस उपोषण केले होते. ...
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रूग्णालयामध्ये प्रसुतीसाठी भरती असलेल्या एका महिलेचे कपडे फाडून डॉक्टरने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने तोंडाला बुरखा बांधलेला असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण येत असल्याचे पोलिसांचे म्हण ...
गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा फटका आता जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार सोहळ्याला देखील बसला आहे. हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
शासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकालाच ठाणे महापालिकेकडून हरताळ फासला जात असल्याची बाब समोर आली आहे. सण सोहळ्यांवर पालिकेकडून दरवर्षी कोट्यावधींची उधळण केली जात आहे. ...
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील अधीक्षक डॉ. दिनकर रावखंडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत मनोरुग्णालयात चर्चेला उधाण आले आहे. ...