महावितरणच्या वतीने वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह एका पदाधिकाºयाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. ...
ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र. ...
पोलिसांचा वापर करून भाजपा दहशतवाद पसरवते आहे. त्यांना तोंड देण्यासाठीच शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे, अशा आरोपांची तोफ डागत जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या प्रचाराची सांगता केली; तर शिवसेनेला थोपवण्यासाठीच भाजपाने श्रमजीवीला सोबत घे ...
सीआरएमझेडसह वन विभाग, खारलॅण्ड विभाग आणि अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसताना नॅशनल बिल्डिंग कोड आॅफ कंडक्टला हरताळ फासून ठाणे महापालिकेने पायघड्या घालून एका बिल्डरला तब्बल ४३ हजार ९५२ चौरस मीटर भूखंडावर (११ एकर) इमारत बांधण्यासाठी परवानगी दिल ...
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची तयारी खंडणीविरोधी पथकाने चालवली आहे. गोराई येथील एका जागेच्या वादातून तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये ...
एकीकडे भल्या पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास ठाणे पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरु केली आहे. तरीही चोरीचे धाडस करणा-या एका चोरटयास नौपाडा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. ...
ठाणे महापालिकेने शहरातील १२०० युनिट शौचालये ब्रॅन्ड ठाण्याच्या रंगात रंगविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील २० दिवसात ही शौचालये रंगविली जाणार असून त्यावर ब्रॅन्ड ठाण्याचा लोगो देखील प्रकाशित केला जाणार आहे. ...