ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊनचा फटका विवाहेच्छुक जोडप्यांना बसला. विवाह बंधनासाठी दोन दिवस या जोडप्यांना खोळंबून रहावे लागले. नोंदणी पद्धतीने विवाह करतानाही मुहूर्त काढण्यात येत असल्याने बहुतांश जोडप्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी ...
पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांनी आयोजित केलेली ठाणे पक्षी गणनेची १४ वी फेरी रविवारी पार पडली. त्यात हिवाळ््यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी ठाण्यात आढळून आले. प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली. ...
ठाण्याच्या भिमनगर परिसरात सोमवारी लागलेल्या आगीमुळे १७ झोपडया बेचिराख झाल्या. येथील रहिवाशांकडे अंगावरील कपडयांशिवाय काहीच न उरल्यामुळे हताशपणे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. ...
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प् ...
मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने ठाण्याच्या बाळकुम नाका येथून सोमवारी रात्री एका मांडूळासह तिघांना अटक केली. ...
महागडे दागिने पाठवित असल्याचे फेसबुकवरील परदेशी मित्राने तिला बतावणी केली. नंतर दिल्लीच्या कुरिअर सर्व्हिस मधून गिफ्ट आल्याचा तिला निरोप आला. याच गिफ्टसाठी २२ लाख ३९ हजारांची रक्कम तिने भरली पण, गिफ्ट मात्र तिच्या पदरात पडलेच नाही. ...
महत्त्वाच्या विविध विषयांवर आज महापालिकेत बैठक पार पडली. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...
वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. ...