लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात हजारो विद्यार्थ्यांचे घुमले वंदे मातरमचे सूर, अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती - Marathi News | Than Tha Thousands of students gathered in Vaande Mataram, the presence of two and a half thousand students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात हजारो विद्यार्थ्यांचे घुमले वंदे मातरमचे सूर, अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचे सूर निनादले. या विद्यार्थ्यांनी गुरूवारी ठाण्यात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले. ...

ठाण्यातील मो. कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वषार्निमित्त माजी विद्यार्थी - शिक्षकांचा आनंद मेळावा - Marathi News |  Thane Mohan Krus Nikhwa High School for the Golden Jubilee Year Ex-Students - Teachers GLAD Melawa | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मो. कृ. नाखवा हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वषार्निमित्त माजी विद्यार्थी - शिक्षकांचा आनंद मेळावा

मो. कृ नाखवा हायस्कूलच्या माजी विद्यार्थी - शिक्षकांचा अनोखा संगम येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे. ...

ठाणे जिल्हा परिषद निवडणूक,  मतमोजणी सुरू - Marathi News | Thane District Council elections, counting of votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषद निवडणूक,  मतमोजणी सुरू

जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. ...

कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News |  Thousands of patients in Thane district government hospital due to lack of staff: Anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर

शस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणीही आवश्यक असल्याचे एकीकडे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे तिची तपासणीच अन्यत्र करण्यास फर्मावण्यात आल्यामुळे रुग्णांची चांगलीच फरफट होत आहे. ...

ठाण्यात महिलेची १२ लाखांची फसवणूक करुन ठार मारण्याची धमकी: पतीविरुद्ध गुन्हा - Marathi News |  Thane Threats to Kill 12 Lakhs of Women: Crime Against Husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महिलेची १२ लाखांची फसवणूक करुन ठार मारण्याची धमकी: पतीविरुद्ध गुन्हा

लग्नाच्या अमिषाने शारिरिक संबंध ठेवून गांधर्व विवाहानंतर महिलेकडून साडे बारा लाख रुपये हाडपणा-या कथित पतीविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. पैशांच्या तगाद्यानंतर त्याने तिला ठार मारण्याची धमकीही दिली. ...

हरिहर किल्ला येथे दुर्गभ्रमण,स्वच्छता मोहीम यशस्वी, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम  - Marathi News | Durga Bhraman, cleanliness campaign success at Harihar fort, Thane district youth sports establishment initiative | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरिहर किल्ला येथे दुर्गभ्रमण,स्वच्छता मोहीम यशस्वी, ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचा उपक्रम 

हरिहर किल्यावर ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने स्वच्छता, दुर्गभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ...

ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचा १५ वा कोळी महोत्सव होणार २४ डिसेंबरला - Marathi News | 15th Koli mahotsav will be on 24th december 2017, organissed by chendani koliwada sanskritik kala manch, thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचा १५ वा कोळी महोत्सव होणार २४ डिसेंबरला

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पुर्व येथे कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थांबरोबर कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ...

शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत, बॅग फेकण्याचा प्रयत्न - Marathi News | In Shalimar Express, with the help of drunken cleaning workers, try to throw bag | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत, बॅग फेकण्याचा प्रयत्न

कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली ...