ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्याच्या भरारी पथकाने अंबरनाथ येथील वेगवेगळया अवैध दारु अड्डयांवर शनिवारी पहाटेपासून दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत १७ हजार २०० लीटर रसायन तसेच गावठी दारुसह चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा ...
ठाण्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणार्या आरोपीला न्यायालयाने शनिवारी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सात वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ...
शिळ डायघर परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी हातभट्टीच्या दारुसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आखलेल्या कार्यक्रमानुसार आता ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी २१ प्राथमिक शाळांमधील १४५ वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...