येत्या जूनअखेर पर्यंत पारसिक चौपाटीचे स्वप्न साकार केले जाईल असे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. सोमवारी त्यांनी सुरु असलेल्या कामांचा पाहणी दौरा केला. ...
नवजात बालकांसाठी आता कळवा रुग्णालयात अत्याधुनिक स्वरुपाचे पाच व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ४ कोटी ५२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...
मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले. ...
ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असल्याने शहापूर पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ...
मुंब्य्रातील मोठा ड्रगमाफिया म्हणून उदयास आलेला, एके काळचा पोलिसांचा खबरी कोमील मर्चंट याला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. कोमीलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. ...
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला फ्लाइंग किस देणा-या एका युवकाचा खटला सात वर्षे चालला. हा खटलाच एक प्रकारची शिक्षा गृहीत धरून त्याला आणखी तुरुंगवासाची शिक्षा... ...
वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांच्या संख्येत भर पडत आहेत. रिक्षा व्यतीरिक्त सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने नोकरदार मंडळी रेल्वेस्थानक गाठण्यासाठी स्वत:च्या वाहनातून येतात. तेथे त्या उभ्या करून कामावर जातात. ...