ठाणे महापालिकेच्या सेवेत घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने १ कोटी ४४ लाख हडप केल्याचा आरोप रिपाइं एकतावादीने केला आहे. या विरोधात कचरा बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. तसेच अनेक शिक्षकांना बीएलओचे काम लावण्यात आल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. ...
दिवा भागातील रखडलेली भुयारी गटार योजना आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. ठाणे महापालिकेने केंद्राच्या अमृत योजनेतून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेच्या निकालानंतर उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस फारशी प्रभावी नसल्याने गुजराती, मारवाडी मतदार अजूनही भाजपासोबत असल ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रीया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरून हकालपट्टी केली. भाजपाच्या या मनमान ...
परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला. ...
वाहतुकीचे नियम मोडले की त्यांच्यावर कारवाई करणारे वाहतूक पोलीस आपण नेहमीच पाहतो. ठाण्यात मात्र थोडा आगळा-वेगळा प्रकार सुरू आहे. येथे वाहतुकीचे नियम मोडले की पोलिसांकडून चक्क ढोल-ताशे बडवून वाहनधारकांचे स्वागत केले जात आहे. ...
स्वत:च्याच मुलीच्या कौमार्याचा एका लाखांमध्ये ‘सौदा’ करणा-या ठाण्यातील निर्दयी मातेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून या मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. ...