राष्ट्रवादीशी युती केल्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता मिळाल्याजोगी स्थिती असतानाही भाजपा पुरस्कृत एक अपक्ष सदस्य गळाला लावण्याच्या शिवसेनेच्या दोन उतावळ््या नेत्यांच्या फसलेल्या प्रयत्नामुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा पट उधळला जाण्याची भीती निर्माण झाली ...
ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी जगजाहीर आहे. त्यातच आता काही रिक्षाचालकांची भाईगिरीही पुढे आली आहे. शहरातील दहा थांब्यावर तेथील रिक्षाचालकांनी आपल्याच सहकारी असलेल्या महिला रिक्षाचालकांबरोबर ही ती करण्यास सुरुवात केली आहे. यापासून होणा-या त्रासाला कंटा ...
डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी पडकण्यात आलेल्या एका आरोपीने केला आहे. ...
भिवंडीच्या शांतीनगर परिसरातून ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी इराणी टोळीतील तीन सोनसाखळी चोरटयांना ताब्यात घेतले आहे. टॉप २० मधील एका कुख्यात चैन स्रॅचरचाही त्यामध्ये समावेश आहे. ...
जिल्ह्यातील १३ लाख ५७ हजार ४८६ बँकेत खाते असलेल्या नागरिकांपैकी ८३ टक्के म्हणजे ११ लाख ३४ हजार ६३५ नागरिकांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी (लिंक) जोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत उघड ...
दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. ...
समता विचार प्रसारक संस्थेचा नवीन उपक्र म सुरूवात असून यात ठाण्यातील एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विनामूल्य विद्यार्थी सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येत आहे. ...
ठाण्यात २०१८ मध्ये पहिलेच सीकेपी साहित्य संमेलन रंगणार आहे. एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ...