बांग्लादेशातून घुसखोरी केलेल्या मुलींना शरीर विक्रयास लावणार्या तीन आरोपींना ठाण्याच्या अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरूवारी रात्री भिवंडीतून अटक केली. येथून पाच मुलींची सुटका पोलिसांनी केली. ...
कर्जमाफीच्या लाभासाठी दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ ...
शहरातील विविध आस्थापना आणि सोसायटींनी १५ डिसेंबर पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु न केल्याने अखेर पालिकेने काही सोसायटींचा कचरा उचलणे बंद केले. त्याचे पडसाद महासभेत उमटले असून जोपर्यंत जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत कचरा उचलणे बंद ...
दीड लाखांच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यातील एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ आदी तीन हजार २२५ शेतकरी देखील कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाखां १३ हजार ९०२ रूपये थकबाकी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्या ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. ...
राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणेश विसर्जन घाटावर घेऊन आले होते. ...
वाहतूक जनजागरण मोहिमेंतर्गत वाहतूक शाखेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वाहतूक नियम मोडणाºया वाहनधारकांवर नेहमीप्रमाणे कारवाई करण्याऐवजी त्यांचे ढोलताशाने स्वागत केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी भरचौकात केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे ठाणेकरांना आ ...
मध्य रेल्वेवरील कल्याण ते कसारा आणि कर्जत पट्ट्याचा वाढता विकास लक्षात घेऊन हजारो प्रवाशांच्या सोयीसाठी चार नवी रेल्वे स्थानके उभारण्याची आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे ...