नाताळ तसेच थर्टी फस्ट आणि नववर्ष स्वागताची पार्टी जरुर करा... पण पार्टीच्या नावाखाली दारु पिऊन कुठेही हुल्लडबाजी करणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर येऊरच्या ७५ बंगलेधारक तसेच हॉटेल चा ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. ...
थर्टी फस्टच्या नावाखाली हुल्लडबाजी करणा-यांवर ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेसह पोलीसही श्वास विश्लेषक यंत्रासह शहरातील नाक्यांवर वाहनांची तपासणी करणार आहेत. ...
नाताळ आणि थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने भिवंडीतील अवैध दारु विक्रीवर कारवाई करुन चार वाहने जप्त केली. ...
एका कार अपघातातील चालकाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्यानंतर ती कार चोरीची असल्याचे उघड झाले. त्याला अपघात आणि कार चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. ...
एका कार अपघातातील चालकाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्यानंतर ती कार चोरीची असल्याचे उघड झाले. त्याला अपघात आणि कार चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. ...
लोकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा फटका ठाण्यातील एका चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्यासही बसला. कॅशलेस सोसायटीचे आवाहन करताना सरकारला या परिस्थितीचाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ...