ठाण्यातील खेळाडू विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. त्यातच,त्यांनी आता जलतरण स्पर्धेत ही असा ठसा उमठवला आहे. राज्यस्तरीय स्पर्धा ठाण्यातील खेळाडू गाजवताना दिसत आहे. ...
भिवंडीतील इराणी वस्तीत जाऊन पोलिसांनी तीन कुख्यात सोनसाखळी चोरटयांना तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. परंतू, ठोस काहीच माहिती हाती न लागल्यामुळे त्यांना सोडावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
सुमारे ५२ हजार रूपयांचे वीज बील थकविल्यामुळे महावितरण विभागाने माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागांच्या इमारतीसह समाजकल्याण विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत करण्यात आला ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र बस स्थानकासह आगारापासुन वंचित ठेवण्यात आला आहे. यापैकी विभागाला येत्या मे २०१८ मध्ये आगाराचा आधार मिळणार असल्याने त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. ...
वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असलेले ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांच्यावर त्वरीत कारवाई करावी आदी मागण्यांसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणालाा शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ ...
वारंवार पत्रव्यवहार करुन खाजगी बसेसच्या विरोधात पुरावे सादर करुन देखील आरटीओकडून या बसेसवर कारवाईच होत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रशासनाचे निदर्शनास आणली आहे. ...
रात्री ९.३० पर्यंत चार मुलींना बारमधील कामासाठी ठेवण्याची अनुमती असतांना वागळे इस्टेट येथील या बारमध्ये १८ मुली आढळल्या. त्यातील नऊ मुलींना तर एका अरुंद पोकळीमध्ये लपविल्याचे धाडीत उघड झाले. ...
ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम येणार असल्याने नवी मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून नवी मुंबईकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना शुक्रवारपास ...