मांगरुळ येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून लावलेल्या १ लाख रोपांना काही विघ्नसंतोषी लोकांनी लावलेल्या आगी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केली. ...
ठाणे महापालिकेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या कामगिरीचा चित्रमय आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
शनिवार, रविवार आणि सोमवारची नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्या आल्यानं लोणावळ्यासह महाबळेश्वर, कोल्हापूर भागातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ ... ...
तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कोमसाप ठाणे शाखेने आम्ही पण वाचतो हा अभिनव उपक्रम सुरु केला आणि या उपक्रमाची नुकतीच सुरुवात हि करण्यात आली. ...
आठ वर्षीय पीडित आईसोबत कळवा येथील सह्याद्री सोसायटीत राहण-ºया आजीकडे काही दिवसांसाठी आली होती. पीडित मुलगी एका लहान मुलासोबत घराजवळ खेळत होती. आरोपी राहुल राजेंद्र गोंधळी (२१) हादेखील त्या वेळी तिथेच होता. ...
नगरसेवक महेश पाटील यांच्या इशा-यानुसार १६ डिसेंबर रोजी भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या खूनाची तयारी झाली होती. तत्पूर्वीच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांना जेरबंद केले. ...
मीरारोड - खोटी सोनसाखळी विक्रीसाठी सराफा दुकानात गेलेल्या ठक महिलेसह तिच्या पुर्वीच्या पतीला सराफाच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात भाईंदर पोलीसांना यश मिळाले आहे. तिच्या पूर्वीच्या पतीवर चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. तर तिच्या कडे दोन पॅनकार्ड सापडली आहेत. ...