भाजपचे कल्याण डोंबिवलीतील सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजल्याने हे प्रकरण आता ठाणे ग्रामीणकडून शहर पोलिसांच्या मानपाडा पोलिसांकडे वर्ग केले आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संदर्भात व्हायरल ‘त्या’ व्हीडीओची महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. हा तपास महिला आयपीएस अधिका-यामार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘अमृत मिशन’ केंद्रशासनाने सुमारे अडीस वर्षांपूर्वी लागू केले आहे. त्याव्दारे सर्वच महापालिकां, नगरपालिकांनी विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये तीन हजार नऊ कोटी रूपये खर्चाचे पाणी पुरवठा व भुयारी गटार ...
जयस्वाल यांनी अल्पवयीन मुलीला कामावर ठेवल्याचा आरोप कर्णिक यांनी केला होता. गेले काही दिवस ही मुलगी व तिचे कुटुंबीय परागंदा असल्याचे कर्णिक सांगत होते. मात्र शनिवारी त्या मुलीचे आई-वडिल उपोषणस्थळी हजर झाले व त्यांनी कर्णिकांच्या दाव्याशी सहमत नसल्याच ...
नशेसाठी एमडी असो या गांजा यासारखे अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे विविध कारवायांमध्ये समोर येत आहे. त्यामध्ये परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसत आहे. ...
सलग सुट्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले. ...
शहरात विनयंभग आणि लैंगिक अत्याचा-याचे प्रकार वाढले आहे. यामध्ये नात्याला काळिमा फासणा-या घटनाही समोर येत असताना, आणखी एक अशाप्रकारे नात्याला काळिमा फासणार घटना पुढे आली आहे. ...