ठाणे : ‘ख्रिसमस सेलिब्रेशन विथ फुल्ल आॅफ जॉय’ चा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आला. नाताळच्या पूवर्संध्येपासून रंगत गेलेला जल्लोष आणि उत्साह सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता. ...
आपल्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. सुशिक्षित आणि सुसंस्कारित जोडीदाराची निवड करा, असा सल्ला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी नाभिक समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्यात सोमवारी दिला. ...
बियर पिल्यावर घरी परतलेल्या आशिष जाधव या तरुणाच्या छातीत दुखू लागले. रात्रभर त्याने हा त्रस सहन केल्यावर सकाळी त्याची प्रकृती आखणीन बिघडल्याने त्याला ह्दयरोग तज्ञाकडे पाठविण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार करण्या आधीच त्याचा मृत्यू जाला होता. या प्र ...
साने गुरु जींच्या ११८ व्या जयंतीदिनी - वंचितांच्या रंगमंचाच्या चौथ्या पर्वाचा समारोप करण्यात आला. कष्टकºयांच्या लोकवस्तीमधील, आधुनिक एकलव्यांनी स्वत:च्या जाणीवेतून उभ्या केलेल्या नाटिकांचे सादरीकरण रविवारी टाऊन हॉल येथे करण्यात आले. ...
भिवंडीतील गोदामांमधून पाच लाख तीन हजार ५४१ रुपयांच्या एलइडी लाईटची चोरी ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. चोरीचा माल घेणा-या व्यापा-यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
साडेचार कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या मुंब्य्राती एमएमव्हेली संकुलात आता फेरीवाल्यांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत प्रशासनाने या बाबतचे निर्देश दिले. ...