ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने अटक केलेल्या एका कुख्यात सोनसाखळी चोरटयाकडून ठाणे, डोंबिवलीतील १३ गुन्हे उघड झाले आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ...
भिवंडी तालुक्यातील कोलीवली या निर्वाचक गणासाठी मंगळवार सायंकाळपर्यंत ९४० मतदानापैकी ६७० म्हणजे ७१ टक्के मतदान झाले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे या भिवंडी पंचायत समितीच्या कोलीवली या गणासाठी फेरमतदान झालें आहे. याशिवाय जिल्ह्यात २५ ग्राम ंपचायतींच्या ...
नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे. ...
ठाणे महापालिका आयुक्तांनी आता शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने प्रदुषण टाळण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने घेण्यावर अधिक भर द्यावा अशा सुचनाही दिल्या. ...
चार दिवसाच्या दुरुस्तीनंतर विटावा सबवे वाहतुकीसाठी सकाळी सहा वाजता खुला करण्यात आला. परंतु काही क्षणातच लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले आणि येथील वाहतुकही मंदावली. त्यानंतर दुपारी वाहतुक कमी झाल्यानंतर पुन्हा दिड तासाचा ब्लॉक घेऊन दुरुस्तीचे काम कर ...