खाडी परिसरात मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दिवसभर दिव्यात धाडसत्र राबवून २२ हजार ८०० लीटर रसायन जप्त करुन नष्ट केले. ...
पैशाच्या अमिषाने पश्चिम बंगालमधून आणलेल्या दोन तरुणींना शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविण्यात आले होते. त्यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सुटका करुन दलालासह तिघांना अटक केली. ...
पोटच्याच मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणारा पिता मुलीशी झालेल्या झटापटीत चाकू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
विटावा सबवेखालील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेणार आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम तोडगा काढण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. ...
नो पार्किंगमधील वाहन उचलल्यानंतर वाहतूक टोर्इंग करणा-या वाहनाच्या मागे धावणारा चालक... त्यानंतर पोलिस आणि चालक यांच्यात झालेला वाद.. या नेहमीच्या प्रकारामध्ये यापुढे आता बदल होणार आहे. ...
वर्तकनगर पोलीस ठाण्यात आलेल्या एका अर्जाच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाने फसवणूक करणा-या त्रिकुटाला अटक केली आहे. त्यांच्या अन्य एका सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत आहे. ...