ठाणे महापालिकेतील चालक भरती प्रक्रियेला महापौरांनी मागील महिन्यात झालेल्या महासभेत स्थगिती दिली असतांना पालिकेने मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. पालिकेने या उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी प्रसिध्द करुन नव्या वादाला तोंड फोडले आ ...
ठाणे / मुंब्रा : अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती आणि अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या मुंब्य्रात येत्या काळात एकाच छताखाली म्हणजेच एकाच इमारतीत शासकीय कार्यालयांचे जाळे उभारले जाणार आहे. ...
तत्पूर्वी पंचायत समिती सदस्यांची राजपत्रात नोंद घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणाऱ्यां अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पसंतीच्या उमेदवारासाठी सभागृहात हात वर करून सहमती दर्शवणार की अन्य पद्धतीचा वापर केला जाणार, या बाबत अद्याप काहीही निश ...
दरवर्षी प्रमाणे यंदाही पौष पौर्णिमेला ठाण्यातील सुप्रसिद्ध गावदेवी मातेचा जत्रौत्सव व पालखी सोहळा पार पडणार आहे. या जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना मिळणार आहे. ...
महासभेने पोलिसांना गस्तीसाठी लागणाऱ्या देण्यासंदर्भातील प्रस्ताव नामंजुर केला असतांना देखील आयुक्तांनी आता आपल्या अधिकाराचा वापर करीत पोलिसांना या गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ठाण्यातील रानवाटा या संस्थेच्या कार्यक्रमांवर महापालिकेने बंदी घातली आहे. या संस्थेच्या पुढील कार्यक्रमांच्या सर्व तारखा अडवून ठेवल्या असून ठाणे कलाभवनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पत्र महापालिकेने माझ्या नावाने धाडले असल्याचे रानवाटा संस्थेचे संस् ...
ठाणे/भिवंडी : फेरमतदानामुळे रखडलेल्या शेलार गटाचा निकाल भाजपाच्या पारड्यात गेल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. ...
गेल्या आठवडयात भिवंडीतून ताब्यात घेतलेल्या सोनसाखळी चोरटयांना नौपाडा पोलिसांनी सोडून दिले होते. पुन्हा अटक केल्यानंतर मात्र त्यांनी तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली. ...