मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या भीषण घटनेनंतरही ठाणेकरांचा हॉटेल, पबमध्ये जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. अर्थात, अनेक हॉटेलांमध्ये बेकायदा पोटमाळे, बंद केलेले टेरेस येथे सेलिब्रेशन होणार असल्याने त्या ठिकाणी ब ...
अवैध मार्गांचा अवलंब करून भारतात आल्यानंतर ठाण्यातील काशीमिरा येथे बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या चार बांग्लादेशी महिलांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर महिलांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ...
दारूच्या आहारी गेलेला एक नराधम पिता गत सहा वर्षांपासून स्वत:च्याच मुलीचे शोषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. वयाच्या बाराव्या वर्षापासून पीडित मुलगी बापाचा अत्याचार सहन करीत होती. ...
ठाणे : लोअर परळच्या घटनेनंतरसरकारने दिलेल्या आदेशामुळे हॉटेलांच्या सुरक्षेबाबत ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले असले, तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकही हॉटेल किंवा पबने अग्रिशमन दलाची एनओसीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी यांची तर कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापतींच्या निवडीसाठी संबंधीत तहसिलदार यांच्यावर पिठासन अधिकारी म्हणून ठाणे ...
खाजगी बसेसवर कारवाईचा बार हा फुसकाच असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. कोपरीत बंद झालेल्या या बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन प्रशासन, आरटीओ आणि वाहतुक पोलीस एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झा ...