म्हसा येथील प्रसिद्ध म्हसोबा-खांबलिंगेश्वराची विश्वस्तांच्या हस्ते पूजा करून यात्रेला मंगळवारी उत्साहात सुरूवात झाली. पहिल्या दिवशीच यात्रेला चांगली गर्दी झाली. ...
भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद ठाणे जिल्ह्यातही उमटले. कोपरी, कासारवडवली आणि मानपाडा हे मार्ग रोखून धरण्यात आले, तसेच रस्त्यावर उतरलेल्या भीमसैनिकांनी शहरातील दुकाने बंद केली होती, तर मानपाडा ब्रीजखाली टायर जाळला. ...
मीरारोड मध्ये गृहनिर्माण संस्थेतील वादातून घडलेली हत्या, गुन्हे व तक्रारींची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी गृहनिर्माण संस्थांमधील वादांना गाभीर्याने घेतले आहे. गृहनिर्माण संस्थांमधील वादांची समस्या मोठी असून ती सोडवण्यासाठी ह ...
नितिन कंपनी येथील उड्डाणुपलाच्या एक किमीच्या खालील बाजूस उद्यान विकसित केल्यानंतर ठाणे महापालिकेने आता माजिवडा उड्डाणपुलाखाली देखील अशा पध्दतीने उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ठाणे - मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल्स, पबला सहा महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा नोटीसा बजावल्या आहेत. आधी देखील एकाही हॉटेल्स अथवा पबवाल्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नव्हती. आता ...
दि. २० आणि २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या मराठी व्यंगचित्रकार संमेलन २०१८साठी कार्टूनिस्ट्स कंबाईनच्यावतीने नवोदितांची व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
मुंबईत रूफ टॉप पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील हॉटेल्स आणि बारविरोधात ठाणे पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात या मोहिमेत हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रूड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागत ...