तिहेरी खून प्रकरणात राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर बिहारच्या तुरूंगातून पळालेल्या एका कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. फरारीच्या काळात त्याने खून प्रकरणातील साक्षीदारांना धमक्याही दिल्या. ...
अग्निशमन दलाने बजावलेल्या नोटीशीला केराची टोपली दाखविणाºया हॉटेल्स, पबवाल्यांवर आता कारवाईची संक्रात ओढावली आहे. ७२ तासात कागदपत्रे सादर न केल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अशा ४५८ आस्थापनांना सील ठोकण्याचे आदेश दिले आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतातर्फे रविवार ७ जानेवारी रोजी हिंदू चेतना संगमचे आयोजन केले आहे. ठाणे महानगरात सात ठिकाणी हिंदू चेतना संगमचे कार्यक्र म योजले आहेत. ...
कोरेगाव-भीमाप्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत गुरुवारी ठाणे रेल्वे स्थानकात रेल रोको करण्यात आला. दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी हा रेल रोको केला होता. ...
आयआरबीचे संस्थापक कै.डी.पी.म्हैसकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी येथिल पाथर्ली स्मशान भूमीमधील गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरीही त्या फेºयांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळालेला नाहीच; उलट त्यांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले आहे. ...
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये दुपारनंतर वेगवेगळ््या पक्ष-संघटनांचे कार्यकर्तेही उतरल्याने आंदोलनाला कोणी एक नेता, कोणताही एक गट किंवा पक्ष असे स्वरूप न येता ते अस्मितेचे आंदोलन बनले आणि सकाळपेक्षा दुपारनंतर ते अधिक आक्रमक, त ...