उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच ठाण्यावर देखील पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. शुक्रवार पासून कळवा, मुंब्रा भागातून पाणी कपातीला सुरवात झाली आहे. तर पुढील आठवड्यात ठाणे शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. त्याचा फटका ठाण्यासह जिल्ह्यातील उद्योगांनाही बसला. अनेकांना नव्या वर्षात दिलेल्या तारखेला निर्यात करायची होती. ...
कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या घटनेचे संतप्त पडसाद बुधवारी दिवसभर उमटले आणि सायंकाळी मात्र आरपीआय (आठवले गटा)चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील शर्मा यांनी चक्क रस्ता अडवून आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी अश्लिल भोजपुरी गाण्यांवर नृत्य केली गेली ...
सातत्याने होणाºया भारनियमनाबाबत तक्रार न करता त्यावर ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न मुरबाडमधील तुषार बाळू रोकडे याने केला आहे. सहावीत शिकणा-या तुषारने भंगारातील वस्तूंपासून एक मशीन बनवून या ‘बत्ती गुल’वर आपल्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ...
दिवसाढवळया चोरी करणा-या चौकडीपैकी दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे. त्यांनी मुंबई ठाणे परिसरात अनेक चो-या केल्याची कबूली दिली. ...
वाहनांची जाळपोळ, दगडफेक करणा-या ५५ आंदोलकांविरुद्ध एकूण २६ गुन्हे दाखल केल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी दिली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही ते म्हणाले. ...