कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाल्याचे भावनिक कारण पुढे करून जोधपुरच्या एका रहिवाशाने नवी मुंबईतील रहिवाशाकडून २५ लाख रुपयांची मदत मागितली. गावाकडचा माणूस म्हणून मदत केल्यानंतर आरोपींनी हात वर केले. ...
सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे ठाण्यात खाडी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे.ठाण्यातील खाडी किनाऱ्यावरील ठाणेकरानसाठी या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते समजण्यासाठी शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने सीआरझेड कायद्या ...
भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापादोन दलालांसह खोलीमालकीणीस अटकभिवंडी : शहरात संगमपाडा येथील खोलीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ठाणे मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत व्यवसाय करवून घेणाºया दोन दलालांसह खोली ...
जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्ताने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यावरण दक्षता मंडळाच्यावतीने खाडी सफारीचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी या वषार्तील पहिली खाडी सफारी पार पडली. ...