हॉटेल, बार यांना अग्निशमन दलाच्या नाहरकत दाखल्यासाठी मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचा महापालिका आयुक्तांनी फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. ...
ठाणे महापालिकेचा बुहर्चचीत असलेला अंतर्गत मेट्रोचा फिजीबीलीट अहवाल अवघ्या तीन महिन्यात पालिकेच्या हाती पडणार आहे. या अहवालानुसार अंतर्गत मेट्रो किफायतशीर आहे अथवा नाही, याची माहिती कळणार आहे. ...
ठाण्यात पकडलेला मेफेड्रॉन (एमडी पावडर) हा अमली पदार्थ नाशिकात नेला जाणार होता. त्याचबरोबर, तपासात या अमली पदार्थाचे मध्य प्रदेश कनेक्शन पुढे आले आहे. ...
ठाणे येथील लोकमान्य नगरमधील सिद्धिविनायक पार्कमधील इमारत क्रमांक ३ च्या गच्चीवर शुक्रवारी रात्री एक माकड मृतावस्थेत दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळले. ...
भिवंडीत शिवसेना, भाजपाचे समसमान असलेले बळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला आलेले अनन्यसाधारण महत्त्व यामुळे भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोमवारी होणारी निवडणूक निर्णायक ठरणार आहे. ...
ठाण्यासह मुंबईतील उपनगरांमध्ये दिवसाढवळ्या चो-या करणा-या चौकडीपैकी लोकनाथ आरमुरगम शेट्टी (२२) आणि राजेश शेट्टी (४२) या अट्टल चोरट्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. ...
पैशांचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना शरीरविक्रयास लावणा-या दलालासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने भिवंडीतून अटक केली. ...
एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या निमित्ताने हातचलाखीने ठाण्यातील एका युवकाची १० हजारांनी फसवणूक करण्यात आली. चितळसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ...