संक्रांतीचा गोडवा वाढवणा-या तिळगुळावर यंदा महागाईची संक्रांत आली आहे. तिळगुळाच्या लाडवांच्या दरात पाच टक्के तर हलव्याच्या दागिन्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना चावता येतील, असे नरम लाडू ...
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला घरचे जेवण आणण्यास ठाण्याच्या विशेष न्यायालयाने नकार दिला. ...
‘महाबीज’च्या दप्तरी कोणतीही नोंद न घेता, सुमारे १५ लाख रुपयांच्या बियाण्यांची परस्पर विक्री करून, शासनाचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली ‘महाबीज’चे ठाण्याचे तत्कालीन उपविभागीय व्यवस्थापक तथा जिल्हा व्यवस्थापक अरविंद तपासे यांच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोल ...
ठाण्याच्या बाळकूम भागात नळावर झालेल्या भांडणातून एका पुरुषाने दुस-याच्या डोक्यात चाकूने वार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकाराने परिसरातील रहिवाशांसह पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले. ...
गेली पाच वर्षे आयोजित करण्यात आलेल्या प्रारंभ कला अॅकॅडमीचा बालमहोत्सव यंदाही रंगणार आहे. दिव्यांग मुलांचा सहभाग हे यंदाच्या बालमहोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ...
रविवार २०१८ चा पहिला रविवार हा ठाणे रसिकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणी ठरला. निमित्त होते अभिनय कट्ट्यावर संपन्न झालेल्या ‘नाटक बसते आहे’ या विनोदी एकांकिकेचे. ...