ठाण्यातून एमडी पावडरची तस्करी करणा-या अक्रम खान याच्याविरुद्ध नाशिकमध्येही मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. यात त्याला नाशिक पोलीस ठाणे कारागृहातून ताब्यात घेणार आहेत. ...
सरकार आणू पाहत असलेल्या नवीन एनएमसी विधेयकात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून, त्या दूर करणे गरजेचे असल्याचे मत कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या कर विभागाकडे फेब्रुवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली समाधानकारक माहिती न देणारे अधिकारी कोकण विभागीय माहिती आयोगाच्या द्वितीय अपिलाच्या सुनावणीस देखील अनुपस्थित राहिले. ...
शहरातील हॉटेल व्यवसायिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ पालिकेतील काही अधिकाऱ्यांना एक कोटी मिळाल्यानेच हॉटेलवाल्यांना मुदतवाढ दिल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्य ...
दोन लाख ग्राहकांनी ठाणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावरील मोफत वायफाय सेवेचा फायदा घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ही सेवा पुढील पाच दिवसात प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही सेवा हवी असल्यास ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली आघाडी ही त्यावेळेपुरती होती, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याणमध्ये भाजपाला हाताशी धरत पंचायतीचे सभापतीपद पदरात पाडून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. ...
कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले. ...