Metro-4 Project : मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो चार प्रकल्पावरील मेट्रोची चाचणी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ...
Devendra Fadnavis Criticizes MVA: ०१९ नंतर आलेल्या सरकारने काम जवळपास थांबवल्याने प्रकल्पाला अडीच वर्षांचा विलंब झाला. “हा विलंब झाला नसता तर आज आपण संपूर्ण ५८ किमी मार्गिकेचे उद्घाटन करत असतो. मात्र आता पूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षे ...
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्या ऐवजी सरसकट अवजड वाहनांना बंदी केल्याने त्याचा प्रचंड ताण घोडबंदर मार्ग व मुंबई - अहमदाबाद महामार्गावर येऊन नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे. ...
येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा येथे ठाण्याचे आइएमए जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध जाहीर केला. ...
शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...
या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपा, मनसे आणि उद्धवसेना एकत्र येऊन शिंदेसेनेला थेट आव्हान देत असल्याने या निवडणुकीकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...