लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

धन्यवाद न्या. अभय ओक, आपण तसे बोलल्यामुळे... - Marathi News | Retired Justice Abhay Oak comments harshly on the plight of Thane city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धन्यवाद न्या. अभय ओक, आपण तसे बोलल्यामुळे...

ठाण्याची ही अशी अवस्था का झाली? याचे उत्तर अधिकाऱ्यांना मागितले तर ते राजकारण्यांकडे बोट करतील. ...

ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते - Marathi News | Dharmendra wins men's category, Raveena Gaikwad wins women's category in Thane Municipality's 'Varsha' marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा ...

अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक - Marathi News | BJP office bearer arrested for carrying illegal pistol | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक

ठाणे गुन्हे शाखेसह बदलापूर पाेलिसांची संयुक्त कारवाई ...

फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’ - Marathi News | Prisoners convicted of fraud break out of jail and drink alcohol for four hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

ऑन ड्युटी नसलेल्या ठाणे मुख्यालयातीलच एका हवालदाराने त्यांना या पार्टीसाठी मदतीचा ‘हात’ दिल्याचे समजते ...

कैद्यांना मोकाट सोडणारे ठाण्याचे नऊ पोलिस निलंबित - Marathi News | Nine Thane policemen suspended for releasing prisoners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कैद्यांना मोकाट सोडणारे ठाण्याचे नऊ पोलिस निलंबित

अचानक केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार आला उघडकीस ...

आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा - Marathi News | First action against Rapido, then their own sponsorship; Claims Pratap Sarnaik, Rapido sponsor for three years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी रॅपिडोवर कारवाई, नंतर त्यांचीच स्पॉन्सरशिप; तीन वर्षे रॅपिडो प्रायोजक, प्रताप सरनाईक यांचा दावा

...मात्र, रॅपिडो गेली तीन वर्षे प्रो गोविंदाचे प्रायोजक असतानाही मागील महिन्यात कंपनीवर कारवाई केली, असा दावा खुद्द सरनाईक यांनी शुक्रवारी केला.  ...

म्हाडाची घरे ५ हजार; अर्ज आले ४१ हजार, २१ हजारांचे डिपॉझिट - Marathi News | MHADA houses for 5 thousand; 41 thousand applications received, deposit of 21 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची घरे ५ हजार; अर्ज आले ४१ हजार, २१ हजारांचे डिपॉझिट

ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरे व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड आहेत. ...

भिवंडी मेट्रो कामात हलगर्जीपणा; पुलावरून पडलेली सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली - Marathi News | Laziness in Bhiwandi Metro work; A piece of wire falling from the bridge hit a rickshaw passenger in the head | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडी मेट्रो कामात हलगर्जीपणा; पुलावरून पडलेली सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली

भिवंडी मेट्रो पुलावरून निसटलेली सळई खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची दुर्दैवी घटना घडली. ...