लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी परिवहन विभागाची बैठक घेऊन महिला, वृद्ध व दिव्यांगाना तिकीट व पास सवलतीसाठी प्रस्ताव आणण्याचे आदेश दिले. तसेच बस निवारे, प्रवास निवारे बांधताना विरोध करणाऱ्यावरही कारवाईचे संकेत आयुक्तानी ...
Ulhasnagar News: बालविवाह रोखून बाल विकास समितीने मुलीची रवानगी शासकीय मुलीच्या निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात मुलीचा छळ झाल्याने, तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
Thane Thackeray VS Shinde Sena Rada: खासदार संजय राऊत यांनी काल ठाण्यात आनंद आश्रम येथे आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पण, यावेळी शिवसेनेतील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. कधी ढगाळ हवामान तर कधी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह (Konkan) मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. ...