लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Dust Storm, Unseasonal Rain In MahaMumbai: राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच शुक्रवारी मुंबई आणि परिसरात धुळीचे लोट आसमंतात पसरले. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. ...
Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
Thane Municipal Corporation: महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपाच्या भांडवली कामांसाठी राज्य शासनाने बिनव्याजी ११५ कोटींचे कर्ज मंजूर केल्याने आर्थिक संकटात आलेल्या ठाणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक् ...
Thane Crime News: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका १८ वर्षीय तरुणाने फोनवर प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...