लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक! - Marathi News | Mumbai: Massive Fire Erupts At Chemical Godown In Bhiwandi Val Village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!

Bhiwandi Chemical Godown Fire: अंजूर फाटा-दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी केमिकल साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली ...

बेकायदा इमारतींवर हातोडा, न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाईची ठाणे महापालिकेवर ओढवली नामुष्की - Marathi News | Hammer on illegal buildings, court order puts Thane Municipal Corporation in a difficult position to take action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा इमारतींवर हातोडा,कोर्टाच्या आदेशामुळे कारवाईची ठाणे महापालिकेवर ओढवली नामुष्की

उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या कडक आदेशानंतर मुंब्रा-शिळ परिसरातील १७ अनधिकृत इमारतींवर अखेर ठाणे महापालिकेने शुक्रवारी कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. यातील पाच इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढून सायंकाळपर्यंत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या. ...

ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर! - Marathi News | Thane: Fast Food Vehicle Catches Fire In Gas Cylinder Explosion Near Airoli Railway Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!

Airoli Chinese food stall Vehicle Fire: ठाण्यातील ऐरोली स्थानकाबाहेर गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे चायनीज विकणाऱ्या वाहनाला आग लागली. ...

ठाणे-बोरीवली मार्गावरील बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढविणार - Marathi News | The tunnel on Thane-Borivali road will be extended up to the Satyashankar wall. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-बोरीवली मार्गावरील बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढविणार

Thane-Borivali Tunnel: ठाणे-बोरीवली बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. ...

मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..." - Marathi News | Mumbai Train Accient Mumbra railway Eknath Shinde reaction 5 death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."

Eknath Shinde on Mumbai Train Accident: जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ...

'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका - Marathi News | Aaditya Thackeray Slams Rail Minister Ashwini Vaishnaw Over Mumbai Railway Accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका

Aaditya Thackeray on Mumbai Railway Accident: मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली. ...

लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती - Marathi News | Mumbai Train Accident: I held on to the pole, otherwise..; Machhindra, who survived the accident, told his story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

Mumbai Train Accident: दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...

मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय - Marathi News | MNS worker who wrote letter against dangerous curve at Mumbra station injured in accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय

मुंब्रा स्टेशनवरील लोकल रेल्वे अपघतात मनसे कार्यकर्त्यांना दुखापत झाल्याची माहित अविनाश जाधव यांनी दिली ...