लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका निवडणूक २०२६

Thane Municipal Corporation Elections 2026 | ठाणे महापालिका निवडणूक २०२६ मराठी बातम्या

Thane municipal corporation election, Latest Marathi News

'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र - Marathi News | 'No alliance with Shinde's Shiv Sena in Thane'; BJP office bearers opposed contesting together with shinde shiv sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र

Thane Municipal Election 2026: मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पण, ठाण्यात याला भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे.   ...

"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान - Marathi News | Thane Municiple Election: The alliance was formed and the possible split in the Eknath Shinde Shiv Sena was stopped, Minister Pratap Sarnaik statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान

शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...

युतीचा ११० जागांवर विजयाचा दावा; भाजपचा सन्मान राखण्याची ठाण्यात केली मागणी - Marathi News | Alliance claims victory in 110 seats; Demand made in Thane to maintain BJP's honor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीचा ११० जागांवर विजयाचा दावा; भाजपचा सन्मान राखण्याची ठाण्यात केली मागणी

शिंदेसेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून ११० जागांवर विजयाचा दावा करण्यात आला. ...

खा. म्हस्केंवर ठाण्याबरोबर नवी मुंबईचीही जबाबदारी; केडीएमसी खा. शिंदेंकडे, तर मिरा-भाईंदर सरनाईकांकडे - Marathi News | Kha. Mhaske has the responsibility of Thane as well as Navi Mumbai; KDMC Kha. Shinde has responsibility, while Mira-Bhayander has responsibility for Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खा. म्हस्केंवर ठाण्याबरोबर नवी मुंबईचीही जबाबदारी; केडीएमसी खा. शिंदेंकडे, तर मिरा-भाईंदर सरनाईकांकडे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीत ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी खा. नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली. ...

ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक - Marathi News | Shinde Sena-BJP united in Thane Municipal Corporation; The alliance has stopped the rift in Shinde Sena: Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक

शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...