लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Thane Kokan Assembly Election 2024

ठाणे - कोकण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Thane kokan region, Latest Marathi News

Thane Kokan Assembly Election 2024
Read More
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन - Marathi News | 2,80,000 jobs will be provided if Mavia's government comes; Mallikarjun Kharge's assurance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरोग्य विमा अशा विविध योजना राबविल्या जातील, असे आश्वासनही खरगे यांनी वसईतील जनतेला दिले.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Who will rule Mumbai in the battle for supremacy? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?

मुंबई ३६, ठाणे १८, पालघर ६, रायगड ४ आणि मावळ ३ अशा ६७ जागा महामुंबईत येतात. सरकार कोणाचे बनवायचे हे ठरवण्याची क्षमता या ६७ जागांमध्ये आहे. ...

मीरा भाईंदर मध्ये अधिकृत प्रचाराचा धुरळा थांबला  - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 in mira bhayandar the official campaign stopped  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये अधिकृत प्रचाराचा धुरळा थांबला 

वाहनांच्या विविध रॅली मुळे रस्ते घोषणांनी गजबजून गेले होते .  ...

पहिल्यांदा महाविकास आघाडीला तर अखेरच्या क्षणी अपक्षाला; वंचित पाठिंबा बनला चर्चेचा विषय - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vanchit bahujan aghadi first to the maha vikas aghadi and at the last moment to the independents | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पहिल्यांदा महाविकास आघाडीला तर अखेरच्या क्षणी अपक्षाला; वंचित पाठिंबा बनला चर्चेचा विषय

याबाबत चे पत्र वंचित च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिले आहे ...

गुजरात-राजस्थानातून येणारे बोगस मतदार, काळ्या पैश्यांना रोखण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी  - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bogus voters coming from gujarat rajasthan demand of marathi ekikaran samiti to prevent black money  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात-राजस्थानातून येणारे बोगस मतदार, काळ्या पैश्यांना रोखण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी 

यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ...

राजकीय पक्ष निवडणुक आयोगाच्या एक हात पुढे; व्होटिंग स्लिप राजकीय पक्षाच्या माध्यमातून घरपोच - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 political parties are step ahead of the election commission | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजकीय पक्ष निवडणुक आयोगाच्या एक हात पुढे; व्होटिंग स्लिप राजकीय पक्षाच्या माध्यमातून घरपोच

निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्ष एक हात पुढे असल्याचे दिसून येत आहे. ...

उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Industry was sent to Gujarat and Maharashtra was destroyed Criticism of Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका 

देवगड येथे महाविकास आघाडीची सभा ...

कलानी समर्थकांच्या घरावर ‘आयकर’चा छापा; ३९ जणांना तडीपारीच्या नोटिसा - Marathi News | 'Income Tax' raid on the house of Kalani supporters; Tadipari notices to 39 persons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलानी समर्थकांच्या घरावर ‘आयकर’चा छापा; ३९ जणांना तडीपारीच्या नोटिसा

उल्हासनगर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना ओमी कलानी यांच्या दोघा समर्थकांच्या घरी आयकर विभागाने रविवारी छापे टाकले. कमलेश ... ...