लहानापणापासून मोठ्यांपर्यत सगळ््यांच्या आवडीचा विषय म्हणजे पक्षी होय. कधी या पक्ष्यांचे मनमोहक रंग तर कधी श्रवणीय आवाज हे सगळ््यांच्याच मनाला भुरळ घालतात. अश्या ह्या निसर्गाच्या मनोहर अविष्कारांबद्दल नेहमीच आपल्याला कुतूहूल असते. ...
वाहतूक नियंत्रण पोलिस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी कारवाई करुन जप्त केलेल्या वाहनांना डोंबिवली पूर्वेला रामनगर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. पुढे त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ५० हून अधिक वाहने भंगारात जमा झाली आहेत. ती ...
राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यासंदर्भातला अध्यादेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही असे नीदर्शनास आल्याच भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी सांगितले. ...
डोंबिवली: येथिल राजाजीपथ लगतच्या म्हात्रे नगरमधील वीज पुरवठा सातत्याने विविध तांत्रिक कारणांमुळे खंडीत होत असतो. वर्षानूवर्षे ही समस्या तेथिल रहिवाश्यांना भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरात शून्य भारनियमन असतानाही या ठिकाणी महावितरणच्या तांत् ...
.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. ...
वयाच्या साठीला, सत्तरीला आलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मानावे तेवढे ऋ ण कमीच आहेत असे मत व्यक्त केले. निमित्त होते ते ठाकुर्लीच्या महिला समिती महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी संघाने भरवलेल्या संमेल ...
ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा प ...
सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल ये ...