येथील अधिकांश सेक्स वर्कर्स बारमध्येच काम करायचे आणि नंतर ग्राहकांसोबतच निघून जात होते. मात्र, आता बार बंद झाल्याने त्यांना रस्तायवरच ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे. आणखी एका सेक्स वर्करने सांगितले, की पूर्वी दर आठवड्याला 300 ते 600 डॉलर मिळायचे. ...
नन बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अननच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे समजले. त्याने मृत्यूपूर्वी किती लोकांना कोरोनाची लागण व्हावी यासाठी प्रयत्न केले याचा शोध घेण्याचे आव्हान आता थायलंडमधील आ ...