लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थायलंड

थायलंड

Thailand, Latest Marathi News

अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर  - Marathi News | Fire At Nightclub in Thailand Death toll in Mountain B pub fire in Sattahip district rose to at least 40 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर 

Fire At Nightclub in Thailand : चोनुबरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यातील नाईट क्लबला ही आग लागली. 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत. ...

Elephant Rescue Video: बेशुद्ध हत्तीला डॉक्टरनं दिला CPR, जीवदान मिळालं; ७ फूट खड्ड्यात फसलेल्या हत्तीण अन् पिल्लाची कहाणी...  - Marathi News | Watch Video Mother Elephant Rescued With Calf In Thailand Vets Give Cpr To Save Elephant Viral Video On Social Media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेशुद्ध हत्तीला डॉक्टरनं दिला CPR, जीवदान मिळालं; ७ फूट खड्ड्यात फसलेल्या हत्तीण अन् पिल्लाची कहाणी

थायलंडमध्ये काही दिवसांपूर्वी पावसात एका नाल्यात फसलेल्या हत्तीणी आणि तिच्या पिल्लाला यशस्वीरित्या वाचविण्यात आलं. हत्तीणीला पशु चिकित्सकांनी बाहेर काढलं तेव्हा ती बेशुद्ध असल्याचं दिसून आलं. ...

हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Funny Video: Baby elephant fell on the model Megan Milan and tore her skirt  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हत्तीच्या पिल्लाला इतकी आवडली एक मॉडेल! लाडात येत छोट्या हत्तीने पाहा काय केले, व्हायरल व्हिडिओ

Viral Video: मुक्या प्राण्यांशी दोस्ती करा, त्यांच्याशी खेळा, पण त्यांचा मूड बघूनच... नाहीतर त्यांच्याशी खेळणं असं या व्हिडिओमधल्या मॉडेलसारखं महागात पडू शकतं...(model was playing with baby elephant) ...

हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल - Marathi News | Thailand king Maha Vachiralongkon is considered the worlds richest king | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलॅंडचा राजा महा वाचिरालोंगकोन हा जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानला जातो. 2016 मध्ये वडील भूमिबोल आदूल्यादेजच्या मृत्यूनंतर त्याने गादी सांभाळली होती. ...

So cute : थायलंडच्या हांगथोंग आज्जी ‘गंगूबाई’च्या प्रेमात, तिच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा - Marathi News | Thai grandma recreating Alia Bhatt’s iconic looks from Gangubai Kathiawadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :So cute : थायलंडच्या हांगथोंग आज्जी ‘गंगूबाई’च्या प्रेमात, तिच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा

Gangubai Kathiawadi : थायलंडमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनं थायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ...

बौद्ध भिक्षुला रातोरात मिळाले करोडो रुपये; दान करण्यास सुरुवात, लोकांच्या लागल्या लांबच लांब रांगा - Marathi News | monk wins 4 crore rupees lottery and donates whole money in charity | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बौद्ध भिक्षुला रातोरात मिळाले करोडो रुपये; दान करण्यास सुरुवात, लोकांच्या लागल्या लांबच लांब रांगा

monk wins 4 crore rupees lottery : उत्तरेकडील प्रांतातील नाखोन फानोमच्या (Nakhon Phanom) या 47 वर्षीय भिक्षुचे नाव फ्रा क्रू फनोम आहे, जे  Wat Phra That Phanom Woramahawihan नावाच्या मंदिराचे सचिव देखील आहे. ...

Shane Warne Last Picture : शेन वॉर्नचा 'तो' अखेरचा फोटो मित्राने सोशल मीडियावर केला पोस्ट; पुन्हा चाहत्यांना अनावर झाले अश्रू - Marathi News | Shane Warne Last Picture : A friend shares ‘LAST EVER CLICKED’ picture of Shane Warne, before his death | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नचा 'तो' अखेरचा फोटो मित्राने सोशल मीडियावर केला पोस्ट; पुन्हा चाहत्यांना अनावर झाले अश्रू

Shane Warne Death – Shane Warne Last Picture: ४ मार्च २०२२मध्ये सायंकाळी अचानक शेन वॉर्नच्या जाण्याचे वृत्त धडकले आणि सारेच स्तब्ध झाले. ...

शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सजवळ पोहोचलेली मिस्ट्री वुमन कोण? पोलीस करताहेत तपास  - Marathi News | Who is the Mitry Woman who reached the ambulance to pay homage to Shane Warne? Police are investigating | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेली मिस्ट्री वुमन कोण? पोलीस करताहेत तपास  

Shane Warne Death : शेन वॉर्नच्या निधनानंतर तीन दिवसांनंतर एक महिला वॉर्नचा मृतदेह ठेवलेल्या अॅम्ब्युलन्समध्ये बसल्याने चर्चेत आली आहे. आता थायलंड पोलीसही याबाबतचा तपास करत आहेत. ...