लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
थायलंड

थायलंड, मराठी बातम्या

Thailand, Latest Marathi News

पार्कमध्ये धावत असताना पडली थायलंडची राजकुमारी, आला हृदयविकाराचा झटका  - Marathi News | thailand princess bajrakitiyabha narendira debyavati in hospital for treatment after losing consciousness due to a heart condition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पार्कमध्ये धावत असताना पडली थायलंडची राजकुमारी, आला हृदयविकाराचा झटका 

Thai Princess Bajrakitiyabha : 44 वर्षीय राजकुमारी बजरकितियाभा या बुधवारी पहाटे बेशुद्ध पडल्यानंतर ईशान्य नाखोन रत्चासिमा प्रांतातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ...

पत्नीने पतीला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं आणि मग... - Marathi News | Wife caught her husband red handed with three women on bed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने पतीला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं आणि मग...

Thailand Crime News : महिलेने तिच्या पतीला तीन महिलांसोबत बेडवर पाहिलं आणि संतापून तिने फेसबुक लाइव्ह व्हिडीओ सुरू केला. नंतर पतीने पत्नीला मारहाण केली आणि नंतर त्याने रागात तिच्यावर गोळी झाडली. ...

याला म्हणतात नशीब! पत्नी ठरली लकी, टॅक्सी ड्रायव्हर झाला करोडपती; मिळाले 2 कोटी 80 लाख - Marathi News | taxi driver became millionaire overnight wins more than 2 crores rs fate changed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! पत्नी ठरली लकी, टॅक्सी ड्रायव्हर झाला करोडपती; मिळाले 2 कोटी 80 लाख

टॅक्सी ड्रायव्हरचं नशीब रातोरात बदलल्याची घटना समोर आली आहे. एका झटक्यात तो करोडपती झाला आहे. ...

Viral News: पतीने लॉटरीत 1.36 कोटी रुपये जिंकले, पत्नी पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेली - Marathi News | Viral News: Husband won Rs 1.36 crore in lottery, wife runs away with boyfriend with money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीने लॉटरीत 1.36 कोटी रुपये जिंकले, पत्नी पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेली

Thailand News: पत्नी आणि पैसे गेल्यामुळे पती खूप दु:खी असून, त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...

चक्क 'वटवाघूळ' खातीये ही महिला...नंतर काय झाले व्हिडीओ एकदा बघाच - Marathi News | woman-had-bat-soup-get-arrested-in-thailand-see-her-video- | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चक्क 'वटवाघूळ' खातीये ही महिला...नंतर काय झाले व्हिडीओ एकदा बघाच

वटवाघुळाचे सूप bat soup पितानाचा महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ...

या देशांमध्ये आधीपासूनच चलनात आहेत हिंदू देवातांचे फोटो असलेल्या नोटा, एका मुस्लिम राष्ट्राचाही आहे समावेश  - Marathi News | Banknotes with pictures of Hindu deities are already in circulation in these countries, including a Muslim nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशांमध्ये चलनात आहेत हिंदू देवातांचे फोटो असलेल्या नोटा, एका मुस्लिम राष्ट्राचाही समावेश 

Currency Notes: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाचा फोटो छापण्याचं आवाहन केल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. ...

INDvsTHAI Asia Cup : भारतीय महिलांचा 'आठवा'वा प्रताप! फायनलमध्ये धडक, Deepti Sharma ने मोडला पाकिस्तानी स्टारचा विक्रम - Marathi News | INDvsTHAI Asia Cup : India qualified into the final for the 8th consecutive time in Women's Asia Cup history, beat Thailand  by 74 runs, Deepti Sharma took Most wickets in an edition of Women's T20 Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा 'आठवा'वा प्रताप! फायनलमध्ये धडक, Deepti Sharma ने मोडला पाकिस्तानी स्टारचा विक्रम

India vs Thailand Women's Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. ...

Womens Asia Cup 2022: गतविजेत्या बांगलादेशला पावसानं बुडवलं! थायलंडने पहिल्यांदाच गाठली उपांत्यफेरी  - Marathi News | Thailand has reached the semi-finals of the Women's Asia Cup 2022 and the semi-final match will be between Thailand and India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गतविजेत्या बांगलादेशला पावसानं बुडवलं! थायलंडने पहिल्यांदाच गाठली उपांत्यफेरी

बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...