Textile Industry : विदर्भात चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादित होतो. येथील एकूण वातावरणदेखील वस्त्रोद्योगासाठी पोषक आहे व येथे या उद्योगाच्या विकासाची मोठी संधी आहे. ...
अमेरिका व यूएईनंतर इंग्लंड ही भारतीय कापड उद्योगासाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे; परंतु बांगलादेशापेक्षा ९.६ टक्के जास्त कर भारताला भरावा लागतो. परिणामी भारतीय कपडे महाग भासतात. ...