India's Textile Industry Growth Opportunities : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे. ...
वस्त्रोद्योग धोरणामध्ये वीज, सौर ऊर्जा अुनदानासाठी सुधारणावस्त्रोद्योगात असणाऱ्यांसाठी राज्यसरकारच्या कॅबिनेट बैठकीत यावर रविवारी महत्वाचा निर्णय झाला आहे. ...