भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पातून सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या मेगा क्लस्टरसाठी चिंचोली (ता. उत्तर सोलापूर) किंवा कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागांचे पर्याय समोर आले आहेत. १५ दिवसांत या दोन्हीपैैकी एक जागा निश्चित करा ...