Tesla American electric vehicle FOLLOW Tesla, Latest Marathi News टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
Elon Musk Tesla Sale: ट्रम्प सरकारमध्ये आततायी निर्णय घेतल्याने, डॉजचे प्रमुख असलेल्या मस्क यांच्या टेस्ला कंपनीला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. ...
elon musk net worth : या आर्थिक वर्षात टॉप २० श्रीमंतांपैकी १३ लोकांच्या संपत्तीत घट झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान इलॉन मस्क यांचे झाले आहे. ...
मस्क यांची कारकीर्दच वादग्रस्त असताना आता भारतात टेस्लाने एन्ट्रीपूर्वीच नवा वाद सुरु केला आहे. ...
Tata Partnership with Tesla: टाटा समूहाच्या कंपन्या टेस्लासाठी जागतिक पुरवठादार बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे. ...
अमेरिकेत एलॉन मस्क यांच्या टेस्ला गाड्यांना लक्ष्य केलं जात आहे. ...
Tata Motors : टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीने त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढलेली किंमत एप्रिलपासून लागू होणार आहे. ...
या वर्षात आतापर्यंत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत $132 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. ...