लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
अदानींना २.२९ अब्ज डॉलर्सचा झटका; आता 'या' चिनी अब्जाधीशापेक्षाही गेले मागे - Marathi News | adani loss 2 29 billion dollar today now backward this Chinese billionaire mukesh ambani reliance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानींना २.२९ अब्ज डॉलर्सचा झटका; आता 'या' चिनी अब्जाधीशापेक्षाही गेले मागे

Gautam Adani : गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण कायम. लागला २.२९ अब्ज डॉलर्सचा झटका. ...

Tesla चा Electric Cybertruck सिंगल चार्जमध्ये जाणार ९८२ किमी! लाँचपूर्वीच बुक झाल्या १० लाख गाड्या - Marathi News | tesla cybertruck electric pickup give 982km driving range 1 million units booked ahead of launch | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla चा Electric Cybertruck सिंगल चार्जमध्ये जाणार ९८२ किमी! लाँचपूर्वीच बुक झाल्या १० लाख गाड्या

Electric Vehicles : सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात Electric गाड्यांची मागणी वाढत आहे. या सेगमेंटमध्ये टेस्लानं मारली बाजी.  ...

Automobile: ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत कार ब्रँड; कोणत्या कंपनीची किती कमाई? - Marathi News | these 5 richest and most valuable automobile companies in the world in terms of brand value | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Automobile: ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत कार ब्रँड; कोणत्या कंपनीची किती कमाई?

Automobile: जागतिक स्तरावर अनेकविध कंपन्या कार निर्मिती क्षेत्रात किंवा ऑटोमोबाइल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. ...

Bitcoin: एलन मस्क यांचे एक ट्विट आणि बिटकॉइन गडगडलं; नेमके काय घडलंय? - Marathi News | bitcoin dropped 17 percent after elon musk tweet about tesla inc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bitcoin: एलन मस्क यांचे एक ट्विट आणि बिटकॉइन गडगडलं; नेमके काय घडलंय?

Elon Musk: एलन मस्क यांनी केलेल्या एका ट्विटमुळे बिटकॉइन (Bitcoin) गडगडले असून, सर्वांत नीचांकी स्तरावर आले आहे, असे सांगितले जात आहे. ...

Elon Musk यांच्याकडून मिळाली प्रेरणा, 'हा' 33 वर्षांचा तरुण 2 महिन्यांत झाला कोट्यधीश! - Marathi News | Inspired by elon musk 33 years old man invests in dogecoin becomes millionaire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Elon Musk यांच्याकडून मिळाली प्रेरणा, 'हा' 33 वर्षांचा तरुण 2 महिन्यांत झाला कोट्यधीश!

Glauber Contessoto ला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करायची प्रेरणा Tesla चे प्रमूख Elon Musk यांच्याकडून मिळाली. Elon Musk Dogecoin संदर्भात बऱ्याच दिवसांपासून ट्विट करत होते. ...

Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग - Marathi News | nitin gadkari says tesla will immensely benefit from local manufacturing in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग

Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...

शोधाशोध! Tesla ला शोरुमसाठी जागा हवीय; पहिली कार या तीन शहरांत मिळणार - Marathi News | Tesla's first car will be available in Delhi, Mumbai. Bengaluru; Search for properties for showroom started | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शोधाशोध! Tesla ला शोरुमसाठी जागा हवीय; पहिली कार या तीन शहरांत मिळणार

India Tesla Launch Update, will be Available in Three cities first: टेस्ला तिची पहिली भारतीय कार या वर्षीच्या मध्यावर लाँच करण्याची शक्यता आहे. टेस्लाची कार घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ...

भारीच! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये नोकरीची संधी; एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा - Marathi News | elon musk promises to give 10 thousand jobs in tesla college degree will not be required for job | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारीच! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये नोकरीची संधी; एलन मस्क यांची 10,000 लोकांना रोजगार देण्याची घोषणा

Elon Musk Tesla 10 Thousand Jobs : टेस्ला मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2022 पर्यंत 10000 हून अधिक लोकांना काम देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.  ...