टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
Who is Tesla company founder: अनेकांना हा इतिहास माहिती नाही, यामुळे टेस्लाचे नाव घेतले की सर्वांना एलन मस्कच डोळ्यासमोर दिसतात. ती त्यांचीच कंपनी आणि त्यांनीच स्थापन केली असे वाटते. ...
Tesla Electric Car In India : टेस्लाला तुर्तास आयात कर दिलासा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. दरम्यान, आयात शुल्कामुळे कंपनी भारतात कार लाँच टाळू शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. ...
Tesla car mistaken moon as a signal: टेस्लाच्या कारमध्ये एक खास ऑटो पायलट मोड देण्यात आला आहे. यामुळे कार चालविण्याची कटकटच संपून जाते. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने टेस्लाची कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...