Tesla American electric vehicle FOLLOW Tesla, Latest Marathi News टेस्ला ही इलेक्ट्रीक कार Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे. Read More
Threads App Launched: फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटाने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे. ...
Elon Musk Birthday: टेस्ला-ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी 12व्या वर्षी व्हिडिओ गेम बनवून कमाई सुरू केली होती. ...
मंगळवारी मोठी नेटवर्थमध्ये मोठी वाढ झालेल्या मस्क यांना बुधवारी मात्र मोठा फटका बसला. ...
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात येण्यास तयार असल्याचं मस्क यांनी मोदी यांच्या भेटीनंतर सांगितलं. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात पीएम मोदी मोठ्या कंपन्यांच्या सीईओंसोबतही चर्चा करणार आहेत. ...
ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क. दोन्ही अब्जाधीश. दोघांकडेही गडगंज संपत्ती. ...
मस्कनं नुकतंच एक जाहीर विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का तर बसला आहेच, पण... ...