लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video... - Marathi News | Elon Musk Tesla Robot, 'Namaste', 'Surya Namaskar' and 'Yoga', Elon Musk shares Video of Humanoid Robot | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'नमस्ते', 'सूर्य नमस्कार' आणि 'योगा', Elon Musk यांनी शेअर केला Humanoid Robot चा Video...

Elon Musk यांनी आपल्या Tesla Robot चा व्हिडिओ शेअर केला आहे. पाहा Video ...

टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती! - Marathi News | Tesla gets new Indian-origin CFO Vaibhav Taneja  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील. ...

अखेर टेस्लाची भारतात एन्ट्री! बंगळुरात नाही तर पुण्यात घेतले ऑफिस; भाडे एवढे, लोकेशन कुठे असेल... - Marathi News | Finally, Tesla's entry in India! Office taken n rent not in Bangalore but in Pune; How much is the rent, where will the location be... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अखेर टेस्लाची भारतात एन्ट्री! बंगळुरात नाही तर पुण्यात घेतले ऑफिस; भाडे एवढे, लोकेशन कुठे असेल...

Tesla in Pune: गेल्या वर्षी टेस्ला बंगळुरूत गेल्याचे वृत्त आले होते. टेस्लाने तिकडे संशोधन केंद्र स्थापन करण्याची तयारी केली होती. ...

‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन - Marathi News | Not 'Tesla', but 'BYD' Chinese company will produce 'EV' in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘टेस्ला’ नव्हे, तर ‘ही’ चिनी कंपनी भारतात करणार ‘ईव्ही’चे उत्पादन

८ हजार काेटी गुंतविणार, राेजगारही देणार ...

भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी - Marathi News | Chandrayaan 3: India built Chandrayaan-3 in 615 crores; Elon Musk charges 900 crores for space travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी

Chandrayaan 3: इलॉन मस्क पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी खाजगी अंतराळ पर्यटन सेवा सुरू केली आहे. ...

मस्तच! Tesla भारतात विकणार कार, कारखाना उभारण्यासाठी तयारी सुरू, जाणून घ्या कारची किंमत - Marathi News | telsa factory in india elon musk pm modi electric car | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मस्तच! Tesla भारतात विकणार कार, कारखाना उभारण्यासाठी तयारी सुरू, जाणून घ्या कारची किंमत

काही दिवसापासून उद्योगपती इलॉन मस्क यांची टेसला ही इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी भारतात येणार आहे. ...

Elon Musk यांनी लॉन्च केली स्वतःची AI कंपनी; OpenAI, Google सोबत करणार स्पर्धा - Marathi News | Elon Musk Launches Own AI Company called xAI; to compete with Google and OpenAI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk यांनी लॉन्च केली स्वतःची AI कंपनी; OpenAI, Google सोबत करणार स्पर्धा

जगाची वास्तविकता समजून घेण्यासाठी इलॉन मस्क यांनी xAI नावाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी सुरू केली आहे. ...

टेस्लाची कार फक्त 20 लाखांना मिळणार? कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू  - Marathi News | tesla car will be available in india for only rs 20 lakh see full report | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाची कार फक्त 20 लाखांना मिळणार? कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू 

टेस्लाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. ...