लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेस्ला

Tesla American electric vehicle

Tesla, Latest Marathi News

टेस्ला ही इलेक्ट्रीक कार  Tesla American electric vehicle बनविण्यात अग्रेसर असलेली कंपनी आहे. अमेरिकेत या कारना मोठी मागणी आहे. टेस्लाच्या कार महागड्या आणि प्रिमिअम श्रेणीमध्ये मोडतात. एलम मस्क हे या कंपनीचे मालक आहेत. ही कंपनी आता बंगळुरूमध्ये प्रकल्प सुरु करणार आहे.
Read More
टेस्लाची कार फक्त 20 लाखांना मिळणार? कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू  - Marathi News | tesla car will be available in india for only rs 20 lakh see full report | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्लाची कार फक्त 20 लाखांना मिळणार? कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू 

टेस्लाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. ...

मेटाने लॉन्च केले Threads App, Twitter शी थेट स्पर्धा; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Threads App Launched: Meta launches Threads App, a direct competitor to Twitter; Know Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मेटाने लॉन्च केले Threads App, Twitter शी थेट स्पर्धा; जाणून घ्या फीचर्स...

Threads App Launched: फेसबूकची पॅरेंट कंपनी मेटाने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स अॅप लॉन्च केले आहे. ...

दर सेकंदाला लाखो रुपये कमावतात Elon Musk, लहानपणीच सुरू केले होते काम... - Marathi News | Elon Musk Birthday: Elon Musk earns lakhs of rupees every second, started working as a child | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दर सेकंदाला लाखो रुपये कमावतात Elon Musk, लहानपणीच सुरू केले होते काम...

Elon Musk Birthday: टेस्ला-ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी 12व्या वर्षी व्हिडिओ गेम बनवून कमाई सुरू केली होती. ...

आधी कमावले, आता एका फटक्यात मस्क यांनी गमावले ८,७७,९७,७८,००,००० रुपये; अदानी-अंबानींची नेटवर्थ वाढली - Marathi News | earlier Earned now teska ceo shares Musk loses Rs 877977800000 rs gautam Adani mukesh Ambani s net worth increased bloomberg billionaire list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी कमावले, आता एका फटक्यात मस्क यांनी गमावले ८,७७,९७,७८,००,००० रुपये; अदानी-अंबानींची नेटवर्थ वाढली

मंगळवारी मोठी नेटवर्थमध्ये मोठी वाढ झालेल्या मस्क यांना बुधवारी मात्र मोठा फटका बसला. ...

मोदींची भेट इलॉन मस्क यांना फळली, नेटवर्थमध्ये ८,१६,३१,६४,०७,५०० रुपयांची वाढ - Marathi News | pm narendra Modi s visit pays off for tesla ceo Elon Musk net worth increases by Rs 816316407500 bloomberg billionaire know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदींची भेट इलॉन मस्क यांना फळली, नेटवर्थमध्ये ८,१६,३१,६४,०७,५०० रुपयांची वाढ

इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरात लवकर भारतात येण्यास तयार असल्याचं मस्क यांनी मोदी यांच्या भेटीनंतर सांगितलं. ...

पंतप्रधान मोदी-मस्क यांची 'Tesla' पे चर्चा; पुढील वर्षी भारतात एन्ट्री घेण्याची योजना - Marathi News | pm narendra modi us visit met tesla ceo elon musk soon it will come to india looking to invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदी-मस्क यांची 'Tesla' पे चर्चा; पुढील वर्षी भारतात एन्ट्री घेण्याची योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली. ...

ठरलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत इलॉन मस्क यांची भेट घेणार, भारतात Tesla Car कारखाना उभारण्यावर होणार चर्चा - Marathi News | pm narendra modi us visit meet tesla ceo elon musk know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत इलॉन मस्क यांची भेट घेणार, भारतात Tesla Car कारखाना उभारण्यावर होणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसाच्या दौऱ्यात पीएम मोदी मोठ्या कंपन्यांच्या सीईओंसोबतही चर्चा करणार आहेत. ...

जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’! - Marathi News | World s richest billionaire War amazon jeff bezos tesla elon musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांत ‘युद्ध’!

ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क. दोन्ही अब्जाधीश. दोघांकडेही गडगंज संपत्ती. ...