Terrace Garden Plants - Ideas , मराठी बातम्याFOLLOW
Terrace garden, Latest Marathi News
गच्चीतली बाग-Terrace Garden- फ्लॅटमध्ये-बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये लावायची बाग, रोपं-कुंड्या यांची नियोजन, ऋतूचक्र यांची सखोल माहिती, करुन पाहता येतील अशा गोष्टी. Read More
Gardening Tips For kadipatta or Curry Plant: कडिपत्त्याचं रोप नुसतंच उंच होत असेल आणि त्यावर पानांपेक्षा जास्त काड्याच दिसत असतील तर कडिपत्त्याला पुन्हा एकदा चांगला बहर येण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहा... (How to make curry plant bushy?) ...
Gardening Tips For Summer: उन्हाळ्यातही कुंडीतली माती ओलसर राहावी आणि आपली बाग कायम हिरवीगार, टवटवीत असावी, यासाठी हे काही उपाय करून बघा (How to take care of plants in summer) ...
Gardening Tips: तुमच्या छोट्याशा बागेतल्या झाडांजवळ खूपच चिलटं, डास दिसत असतील तर हा एक साेपा उपाय करून पाहा. (home remedies to get rid of mosquitoes in garden) ...
How To Grow Gavati Chaha Or Lemon Grass In Terrace: तुमच्या बागेतल्या कुंडीमध्ये गवती चहा लावायचा असेल तर या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा....(gardening tips) ...
1 Simple Trick To Get More Flower From Terrace Garden: बाग नेहमीच सदाबहार राहावी, फुलझाडांना नेहमीच भरपूर फुलं यावी, म्हणून हा १ सोपा उपाय करून पाहा. ...
Easy Way To Get Rid Of Bugs On Plants: झाडांवर रोग पडला असेल तर सुरुवातीला इतर कोणतीही किटकनाशकं फवारण्याआधी हा प्रयोग करून पाहा..(homemade Insecticides for terrace garden) ...