Terrace Garden Plants - Ideas , मराठी बातम्याFOLLOW
Terrace garden, Latest Marathi News
गच्चीतली बाग-Terrace Garden- फ्लॅटमध्ये-बाल्कनीत किंवा टेरेसमध्ये लावायची बाग, रोपं-कुंड्या यांची नियोजन, ऋतूचक्र यांची सखोल माहिती, करुन पाहता येतील अशा गोष्टी. Read More
5 Tips For The Blooming Of Mogra Plant: येत्या हंगामात मोगऱ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी या काही गोष्टी लगेचच करून पाहा..(which is the best fertilizer for jasmine or mogra plant?) ...
How To Improve Soil Fertility: ठराविक वेळानंतर कुंडीतल्या मातीचा कस कमी होतो. म्हणूनच तिची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(home remedies for fast plant growth and getting maximum flowers) ...
Gardening Tips For Growing Onion: हिवाळ्यात बऱ्याच भाज्या आपण आपल्या घरात उगवू शकतो. त्यापैकीच एक आहे कांदा. बघा कांदा कुंडीत कसा लावावा (how to grow onion in your kitchen window or terrace garden?) ...
Gardening Tips For Marigold Plant: झेंडूची वापरलेली फुलं कधीही टाकून देऊ नका. कारण त्या फुलांचा वापर करून तुम्ही झेंडूची कित्येक रोपं तयार करू शकता..(how to grow marigold plant from leftover flowers?) ...
Gardening Tips For Growing Dhaniya Or Coriander Plant: कुंडीमध्ये कोथिंबीर लावण्याचा प्रयोग बऱ्याचदा केला, पण तो अयशस्वी ठरला मग हा ही ट्रिक करून पाहा.. छोट्याशा कुंडीतही भरभरून कोथिंबीर येईल...(how to grow dhaniya or coriander in terrace garden?) ...
What To Do If Worms Eating Plants?: बऱ्याचदा असं होतं की रोपांवर रोग पडतो आणि अळी पानं कुरतडू लागते. अशावेळी हा एक सोपा उपाय करून पाहा.. (home remedies for worms eating leaf, buds of plant) ...